# गुन्हा (अपराध), पाप, गुन्हेगार, अपराधी ## व्याख्या: "गुन्हा" या शब्दाचा सामान्यतः संदर्भ पापाशी आहे, ज्यामध्ये एखाद्या राज्याचे किंवा देशाचे नियम मोडण्याचा समावेश आहे. "गुन्हेगार" या शब्दाचा संदर्भ अशा मनुष्याशी आहे, ज्याने गुन्हा केला आहे. * गुन्हेगारीच्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीस मारणे किंवा कोणाच्या संपत्तीची चोरी करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. * गुन्हेगार सामान्यत: पकडला जातो आणि काही प्रकारच्या बंदिवासात टाकले जाते, जसे की तुरुंगात. * पवित्र शास्त्राच्या काळात, काही गुन्हेगार पळून गेले, त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा सूड उगवण्यासाठी, त्यांचा जीव धोक्यात घालू इच्छित असलेल्या लोकांपासून बचावण्यासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकू लागले. (हे सुद्धा पहा: [चोर](../other/thief.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [2 तीमथ्य 02:8-10](rc://mr/tn/help/2ti/02/08) * [होशे 06:8-9](rc://mr/tn/help/hos/06/08) * [ईयोब 31:26-28](rc://mr/tn/help/job/31/26) * [लुक 23:32](rc://mr/tn/help/luk/23/32) * [मत्तय 27:23-24](rc://mr/tn/help/mat/27/23) # Strong's * Strong's: H2154, H2400, H4639, H5771, H7563, H7564, G156, G1462, G2556, G2557, G4467