# दोषमुक्त, निर्दोष ठरवणे, निरापराध ठरवणे ## व्याख्या: "दोषमुक्त" या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्यावर बेकायदेशीर किंवा अनैतिक वर्तनाचा आरोप केल्याबद्दल त्याच्यावर कोणताच दोष नाही. * हा शब्द कधीकधी पाप्यांना क्षमा करण्याबद्दल बोलण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये वापरला जातो. * बऱ्याचदा हा संदर्भ चुकीच्या लोकांना दोषमुक्त ठरवण्यासाठी उपयोगात आणला जातो जे लोक पापी आणि परमेश्वराविरुद्ध बंडखोर आहेत. * याचे भाषांतर "निष्पाप घोषित करा" किंवा "निरापराध असा न्याय केलेले" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा [क्षमा करा](../kt/forgive.md), [अपराधी](../kt/guilt.md), [पाप](../kt/sin.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [अनुवाद 25:1-2](rc://mr/tn/help/deu/25/01) * [निर्गम 21:28-30](rc://mr/tn/help/exo/21/28) * [निर्गम 23:6-9](rc://mr/tn/help/exo/23/06) * [यशया 05:22-23](rc://mr/tn/help/isa/05/22) * [ईयोब 10:12-14](rc://mr/tn/help/job/10/12) # Strong's * Strong's: H3444, H5352, H5355, H6403, H6663