# बाभूळ ## व्याख्या: शब्द "बाभूळ" हे प्राचीन काळांत कनान देशात वाढत असलेले एक सामान्य झुडूप किंवा झाडाचे नाव आहे; ते आजही त्या भागात भरपूर प्रमाणात आहे. * बाभूळ झाडाच्या नारंगी-तपकिरी लाकूड फारच मजबूत आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे ते वस्तू बांधण्यासाठी उपयुक्त साहित्य बनते. * हे लाकूड किडीसाठी अत्यंत प्रतिरोधक आहे कारण ते इतके घनदाट आहे की ते पाणी बाहेर ठेवते आणि हे नैसर्गिक परिरक्षक आहे जे त्याला कीटकांनी नष्ट करण्यापासून स्वतःला वाचवते. * पवित्र शास्त्रामध्ये बाभळीच्या लाकडाचा उपयोग निवास मंडप व कराराचा कोश तयार करण्यासाठी केला जात असे. (हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) (हेही पहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [निवासमंडप](../kt/tabernacle.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [अनुवाद 10:3-4](rc://mr/tn/help/deu/10/03) * [निर्गम 25:3-7](rc://mr/tn/help/exo/25/03) * [निर्गम 38:6-7](rc://mr/tn/help/exo/38/06) * [यशया 41:19-20](rc://mr/tn/help/isa/41/19) # Strong's * Strong's: H7848