# दरवाजा ## व्याख्या: "दरवाजा" हा दाराच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या उभ्या तुळया आहेत, ज्या दाराच्या रचनेच्या वरच्या भागास आधार देतात. * इस्राएली लोकांची मिसरमधून सुटका करण्यासाठी मदत करण्याच्या आधी, देवाने त्यांना एक कोकरा मारून त्याचे रक्त त्यांच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावायला सांगितले. * जुन्या करारामध्ये, एक गुलाम, ज्याची उरलेल्या आयुष्यभर आपल्या धान्याची सेवा करण्याची इच्छा आहे, त्याने त्याचा कान त्याच्या धान्याच्या घराच्या दरवाजावर ठेवून एका खिळ्याला त्याच्या कानातून दरवाजावर हातोड्याने ठोकून खिळू द्यावे लागत होते. * ह्याचे भाषांतर, "दरवाजाच्या दोन्ही बाजूला असणारा लाकडी खांब" किंवा "दरवाजाच्या रचनेच्या लाकडी बाजू" किंवा "प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेले लाकडी खांब" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [मिसर](../names/egypt.md), [वल्हांडण](../kt/passover.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 06:31-32](rc://*/tn/help/1ki/06/31) * [अनुवाद 11:20-21](rc://*/tn/help/deu/11/20) * [निर्गम 12:5-8](rc://*/tn/help/exo/12/05) * [यशया 57:7-8](rc://*/tn/help/isa/57/07) * Strong's: H352, H4201