# केदार ## तथ्य: केदार हा इश्माएलचा दुसरा मुलगा होता. हे एक महत्वाचे शहर देखील होते, ज्याचे नाव कदाचित त्या मनुष्यानंतर ठेवण्यात आले. * केदार शहर हे अरबस्तानच्या उत्तरी भागात आणि पलीष्ट्यांच्या सीमारेषेच्या जवळ स्थित होते. पवित्र शास्त्राच्या काळात, ते त्याच्या महान कार्याबद्दल आणि सुंदरतेबद्दल प्रसिद्ध होते. * केदारच्या वंशजांनी एक मोठा लोकसमूह तयार केला, त्यांना सुद्धा "केदार" असे म्हंटले गेले. * "केदारच्या तंबूसारखी काळी" या वाक्यांशाचा संदर्भ शेळीच्या काळ्या केसापासून बनवलेल्या तंबूत राहणाऱ्या केदारच्या लोकांशी येतो. * हे लोक शेळ्या आणि मेंढरे वाढवत होते. ते उंटांचा देखील वापर दळणवळणासाठी करत होते. * पवित्र शास्त्रामध्ये, "केदारचे वैभव" या वाक्यांशाचा संदर्भ त्या शहराशी आणि त्याच्या लोकांच्या महत्तेशी येतो. (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names) (हे सुद्धा पहा: [अरबस्तान](../names/arabia.md), [शेळी](../other/goat.md), [इश्माएल](../names/ishmael.md), [बलिदान](../other/sacrifice.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [गीतरत्न 01:5-6](rc://*/tn/help/sng/01/05) * Strong's: H6938