# स्तोत्र, स्तोत्रे (स्तोत्रसंहिता) ## व्याख्या: "स्तोत्र" या शब्दाचा संदर्भ पवित्र गाण्याशी आहे, हे सहसा गाता यावे म्हणून कवितेच्या रुपात लिहिले जाते. * जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात या गाण्यांचा संग्रह केला आहे जे दावीद राजाने आणि इतर इस्राएली लोकांतील जसे की, मोशे, शलमोन, आणि असाफ यांनी लिहिली आहेत. * इस्राएल राष्ट्राद्वारे त्यांच्या देवाची उपासना करण्यासाठी स्तोत्रांचा उपयोग केला जात होता. * स्तोत्रांचा उपयोग आनंद, विश्वास आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच वेदना आणि दुःख व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. * नवीन करारात, ख्रिस्ती लोकांना देवाची उपासना करण्याच्या पद्धतीमध्ये स्तोत्र गाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (हे सुद्धा पहा: [दावीद](../names/david.md), [विश्वास](../kt/faith.md), [आनंद](../other/joy.md), [मोशे](../names/moses.md), [पवित्र](../kt/holy.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 13:32-34](rc://*/tn/help/act/13/32) * [प्रेषितांची कृत्ये 13:35-37](rc://*/tn/help/act/13/35) * [कलस्सैकरांस पत्र 03:15-17](rc://*/tn/help/col/03/15) * [लुक 20:41-44](rc://*/tn/help/luk/20/41) * Strong's: H2158, H2167, H2172, H4210, G5567, G5568