mr_tw/bible/other/vain.md

32 lines
3.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# व्यर्थ, मूर्खपणाच्या (निरर्थक)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"व्यर्थ" हा शब्द काहीतरी जे निरुपयोगी किंवा ज्याला काहीही हेतू नाही अश्याचे वर्णन करते. व्यर्थ गोष्टी रिकाम्या आणि शुल्लक असतात.
* "निरर्थक" या गोष्टीचा संदर्भ वाईट किंवा रितेपानाशी येतो. ह्याचा संदर्भ गर्व आणि बढाई ह्याच्याशी देखील येऊ शकतो.
* जुन्या करारामध्ये, मूर्त्यांचे वर्णन व्यर्थ गोष्टी असे केले आहे, ज्या सोडवू किंवा वाचवू शकत नाहीत. त्या शुल्लक असतात आणि त्यांचा काहीही उपयोग किंवा हेतू नसतो.
* जर काहीतरी "व्यर्थ मध्ये" केले असेल, तर त्याचा अर्थ त्याच्यापासून काहीही चांगला परिणाम निघणार नाही. जे प्रयत्न किंवा कृती केल्या त्याने काहीही साध्य होणार नाही.
* "व्यर्थमध्ये विश्वास ठेवणे" ह्याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे जी खरी नाही आणि जी चुकीची आशा देते.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना:
2018-08-14 03:00:16 +00:00
* संदर्भावर आधारित, "व्यर्थ" ह्याचे भाषांतर "रिकामा" किंवा "निरुपयोगी" किंवा "निराश" किंवा "शुल्लक" किंवा "अर्थविरहित" असे केले जाऊ शकते.
* "व्यर्थ मध्ये" या वाक्यांशाचे भाषांतर, "परिणामांशिवाय" किंवा "परिणाम नाही असा" किंवा "विनाकारण" किंवा "हेतुविना" असे केले जाऊ शकते.
* "निरर्थक" या शब्दाचे भाषांतर "गर्व" किंवा "त्या योग्यतेचा नसलेला" किंवा "निराश" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [योग्य](../kt/worthy.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 करिंथकरांस पत्र 15:1-2](rc://mr/tn/help/1co/15/01)
* [1 शमुवेल 25:21-22](rc://mr/tn/help/1sa/25/21)
* [2 पेत्र 02:17-19](rc://mr/tn/help/2pe/02/17)
* [यशया 45:19](rc://mr/tn/help/isa/45/19)
* [यिर्मया 02:29-31](rc://mr/tn/help/jer/02/29)
* [मत्तय 15:7-9](rc://mr/tn/help/mat/15/07)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H205, H1891, H1892, H2600, H3576, H5014, H6754, H7307, H7385, H7386, H7387, H7723, H8193, H8267, H8414, G945, G1432, G1500, G2755, G2756, G2757, G2758, G2761, G3150, G3151, G3152, G3153, G3154, G3155