mr_tw/bible/other/tentofmeeting.md

30 lines
3.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# सभामंडप
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## तथ्य:
2018-08-14 03:00:16 +00:00
"सभामंडप" हा शब्द, एक तंबू जी एक तात्पुरती जागा होती, जिथे निवासमंडप बांधून होण्यापूर्वी परमेश्वर मोशेला भेटत असे, ह्याला संदर्भित करण्यासाठी केला आहे.
* इस्राएल लोकांच्या छावणीच्या बाहेर सभामंडप तयार करण्यात आला होता.
* जेंव्हा मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी सभामंडपात आत जात होता, तेंव्हा एक मेघस्तंभ, देवाची उपस्थिती तंबूत आहे हे दर्शविण्यासाठी तंबूच्या दाराजवळ उभा राहत असे.
* इस्राएली लोकांनी निवासमंडप बांधल्यानंतर, तात्पुरत्या तंबूची गरज उरली नाही, आणि "सभामंडप" हा शब्द काहीवेळा निवासमंडपाला संदर्भित करण्यासाठी वापरला गेला.
(हे सुद्धा पहा: [इस्राएल](../kt/israel.md), [स्तंभ](../names/moses.md), [निवासमंडप](../other/pillar.md), [तंबू](../kt/tabernacle.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 राजे 02:28-29](../other/tent.md)
* [यहोशवा 19:51](rc://mr/tn/help/1ki/02/28)
* [लेवीय 01:1-2](rc://mr/tn/help/jos/19/51)
* [गणना 04:31-32](rc://mr/tn/help/lev/01/01)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशीलवार माहिती दिली. ह्याला __निवासमंडप__ म्हणत, यामध्ये दोन खोल्या होत्या व त्यांना दुभागणारा एक मोठा पडदा होता.
* देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण __निवासमंडपा__ समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे.
* हे पाहून देव रागावला व __दर्शनमंडपाजवळ__ आला.
* लोक __दर्शनमंडपासमोर__ उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना व अर्पण करु लागले.
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H168, H4150