mr_tw/bible/other/prey.md

21 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# भक्ष्य, शिकार करणे (खाऊ टाकणे)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"भक्ष्य" या शब्दाचा संदर्भ काहीतरी ज्याची शिकार केली जाते त्याच्याशी आहे, सामन्यतः असा प्राणी ज्याचा खाण्यासाठी उपयोग केला जातो.
* लाक्षणिक अर्थाने, "भक्ष्य" हा शब्द, एक व्यक्ती ज्याचा फायदा घेतला आहे, दुरुपयोग केला गेला आहे, किंवा अधिक शक्तिशाली व्यक्तीकडून दडपण्यात आला आहे अशा व्यक्तीला संदर्बित करण्यासाठी वापरला जातो.
* लोकांची "शिकार करणे" ह्याचा अर्थ, त्यांना दडपशाही करून त्यांचा फायदा घेणे किंवा त्यांच्यापासून काहीतरी चोरी करणे.
* "भक्ष्य" हा शब्द "शिकार केलेला प्राणी" किंवा "शिकार झालेला" किंवा "बळी " असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.
(हे सुद्धा पाहा: [दडपलेला](../other/oppress.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [यिर्मया 12:7-9](rc://mr/tn/help/jer/12/07)
* [स्तोत्र 104:21-22](rc://mr/tn/help/psa/104/021)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H400, H957, H961, H962, H2863, H2963, H2964, H4455, H5706, H5861, H7997, H7998