mr_tw/bible/other/praise.md

43 lines
5.0 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# स्तुती, स्तुतीस्तोत्रे, स्तुती केली, स्तुती करणे, स्तुत्य
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एखाद्याची स्तुती करणे म्हणजे त्या व्यक्तीसाठी प्रशंसा व सन्मान व्यक्त करणे.
* देव किती महान आहे आणि जगातील सृष्टिकर्ता आणि तारणहार म्हणून त्याने केलेल्या अद्भुत गोष्टींमुळे लोक देवाची स्तुती करतात.
* देवाची स्तुती करण्यामध्ये अनेकदा त्याने जे केले आहे, त्याबद्दल आभार मानण्याचा समावेश होतो.
* संगीत आणि गायन अनेकदा देव प्रशंसा करण्याचा एक मार्ग म्हणून वापरले जाते.
* देवाची स्तुती करणे म्हणजे त्याची उपासना करणे.
* "स्तुती" या शब्दाचे भाषांतर "च्या बद्दल चांगले बोलणे" किंवा "अत्यंत आदराचे शब्द बोलणे" किंवा "च्या बद्दल चांगल्या गोष्टी बोलणे" असे केले जाऊ शकते.
* "स्तुती" या नामाचे भाषांतर "बोललेला सन्मान" किंवा "सन्मानाचे भाषण" किंवा "च्या बद्दल चांगल्या गोष्टी बोलणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [उपासना](../kt/worship.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [2 करिंथकरांस पत्र 01:3-4](rc://mr/tn/help/2co/01/03)
* [प्रेषितांची कृत्ये 02:46-47](rc://mr/tn/help/act/02/46)
* [प्रेषितांची कृत्ये 13:48-49](rc://mr/tn/help/act/13/48)
* [दानीएल 03:28](rc://mr/tn/help/dan/03/28)
* [इफिसकरांस पत्र 01:3-4](rc://mr/tn/help/eph/01/03)
* [उत्पत्ति 49:8](rc://mr/tn/help/gen/49/08)
* [याकोबाचे पत्र 03:9-10](rc://mr/tn/help/jas/03/09)
* [योहान 05:41-42](rc://mr/tn/help/jhn/05/41)
* [लुक 01:46-47](rc://mr/tn/help/luk/01/46)
* [लुक 01:64-66](rc://mr/tn/help/luk/01/64)
* [लुक 19:37-38](rc://mr/tn/help/luk/19/37)
* [मत्तय 11:25-27](rc://mr/tn/help/mat/11/25)
* [मत्तय 15:29-31](rc://mr/tn/help/mat/15/29)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[12:13](rc://mr/tn/help/obs/12/13)__ इस्राएल लोकांनी त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुष्कळ गीते गाऊन आनंद केला व देवाची __स्तुती__ केली, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यांपासून तारले होते.
* __[17:08](rc://mr/tn/help/obs/17/08)__ दाविदाने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला व त्याची __स्तूती__ केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व पुष्कळ आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते.
* __[22:07](rc://mr/tn/help/obs/22/07)__ जख-या म्हणला,‘‘परमेश्वराची __स्तुती__ असो, कारण त्याने आपल्या लोकांचे स्मरण ठेविले आहे!
* __[43:13](rc://mr/tn/help/obs/43/13)__ ते __आनंदाने__ एकत्र देवाची स्तुती करीत आणि त्यांचे सर्व काही समाईक होते.
* __[47:08](rc://mr/tn/help/obs/47/08)__ त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. तरीही मध्यरात्रीच्या समयी, ते देवाची __स्तुती__ करत होते व गीत गात होते.
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1319, H6953, H7121, H7150, G1229, G1256, G2097, G2605, G2782, G2783, G2784, G2980, G3853, G3955, G4283, G4296