mr_tw/bible/other/pit.md

25 lines
2.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# खड्डा, खड्डे, खाच
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
खड्डा हे जमिनीवर खोदलेले खोल छिद्र आहे.
* लोक प्राण्यांना अडकवण्यासाठी किंवा पाणी शोधण्यासाठी खड्डे खोदतात.
* कैद्याला थोड्या काळासाठी ठेवण्याकरिता सुद्धा खड्ड्याचा उपयोग केला जातो.
* काहीवेळा "खड्डा" या वाक्यांशाचा संदर्भ कबर किंवा नरक दर्शवण्यासाठी येतो. इतर वेळी ते कदाचित "अथांग" ह्याला संदर्भित करण्यासाठी वापरतात.
* खूप खोल खड्ड्याला "कुंड" असेही म्हणतात.
* "खड्डा" हा शब्द लाक्षणिक अर्थाने "विनाशाचा खड्डा" या वाक्यांशामध्ये वापरला जातो, जे संकटमय स्थितीत आडकल्याचे किंवा पापी, विध्वंसक प्रथात गंभीरपणे सामील असल्याचे वर्णन करते.
(हे सुद्धा पहा: [अथांग](../other/abyss.md), [नरक](../kt/hell.md), [तुरुंग](../other/prison.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [उत्पत्ति 37:21-22](rc://mr/tn/help/gen/37/21)
* [ईयोब 33:16-18](rc://mr/tn/help/job/33/16)
* [लुक 06:39-40](rc://mr/tn/help/luk/06/39)
* [नीतिसूत्रे 01:12-14](rc://mr/tn/help/pro/01/12)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H875, H953, H1356, H1360, H1475, H2352, H4087, H4113, H4379, H6354, H7585, H7745, H7816, H7825, H7845, H7882, G12, G999, G5421