mr_tw/bible/other/peace.md

40 lines
5.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# शांती, शांतीचा, शांतपणे, सौम्य, शांती करणारे
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"शांती" या शब्दाचा अर्थ असा होतो की, भावना, चिंता किंवा भय ह्याची कोणतीही स्थिती किंवा भावना नसणे. एक व्यक्ती जो "शांतीपूर्ण" आहे, त्याला शांत वाटते आणि तो शांत व सुरक्षित असण्याचे आश्वासन देतो.
* "शांती" ह्याचा संदर्भ अशा वेळेशी आहे, जेंव्हा लोकसमूह किंवा देश एकमेकांशी लढत नसतात. हे लोक "शांततेच्या संबंधात" आहेत असे म्हंटले जाते.
* एखाद्या व्यक्ती किंवा लोकसमूहाबरोबर "शांती बनवणे" ह्याचा अर्थ लढाई थांबवण्यासाठी कृती करणे असा होतो.
* एक "शांती प्रस्थापित करणारा" असा आहे, जो असे करतो आणि ज्या गोष्टी सांगतो, त्या लोकांना एकमेकांशी शांततेत राहण्यास प्रभावित करतात.
* इतर लोकांशी "शांततेत" राहणे, म्हणजे त्या लोकांविरुद्ध लढा देण्याची स्थिती नसणे.
* देव लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवितो तेव्हा देव आणि लोक यांच्यामध्ये चांगले संबंध येतात. याला "देवाबरोबर शांतीने असणे" असे म्हटले जाते.
* "कृपा आणि शांती" हे अभिवादन प्रेषितांनी आपल्या पत्रांतील त्यांच्या सहविश्वासू बांधवांना एक आशीर्वाद म्हणून वापरले होते.
* "शांती" या शब्दाचा अर्थ इतर लोकांशी किंवा देवासमवेत चांगला संबंध असणे देखील असू शकते.
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05:1-3](rc://mr/tn/help/1th/05/01)
* [प्रेषितांची कृत्ये 07:26-28](rc://mr/tn/help/act/07/26)
* [कलस्सैकरांस पत्र 01:18-20](rc://mr/tn/help/col/01/18)
* [कलस्सैकरांस पत्र 03:15-17](rc://mr/tn/help/col/03/15)
* [गलतीकरांस पत्र 05:22-24](rc://mr/tn/help/gal/05/22)
* [लुक 07:48-50](rc://mr/tn/help/luk/07/48)
* [लुक 12:51-53](rc://mr/tn/help/luk/12/51)
* [मार्क 04:38-39](rc://mr/tn/help/mrk/04/38)
* [मत्तय 05:9-10](rc://mr/tn/help/mat/05/09)
* [मत्तय 10:11-13](rc://mr/tn/help/mat/10/11)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[15:06](rc://mr/tn/help/obs/15/06)__ देवाने इस्राएलास आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर __शांतीचा__ करार करु नये.
* __[15:12](rc://mr/tn/help/obs/15/12)__ त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर __शांती__ प्रस्थापित केली.
* __[16:03](rc://mr/tn/help/obs/16/03)__ मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये __शांती__ प्रस्थापित झाली.
* __[21:13](rc://mr/tn/help/obs/21/13)__ तो सर्व लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल. त्याला मिळालेली शिक्षा मुनष्य आणि परमेश्वर यांमध्ये __समेट__ घडवून आणिल.
* __[48:14](rc://mr/tn/help/obs/48/14)__ दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे! तो पुन्हा येणार आहे व आपल्या राज्यामध्ये न्यायाने व __शांतीने__ सर्वकाळ राज्य करणार आहे.
* __[50:17](rc://mr/tn/help/obs/50/17)__ येशू आपल्या राज्यामध्ये __शांतीने__ व न्यायाने व राज्य करील व तो आपल्या लोकांबरोबर सर्वकाळ राहील.
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H5117, H7961, H7962, H7965, H7999, H8001, H8002, H8003, H8252, G269, G31514, G1515, G1516, G1517, G1518, G2272