mr_tw/bible/other/falseprophet.md

26 lines
2.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# खोटा संदेष्टा, खोटे संदेष्ट्ये
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
खोटा संदेष्टा, म्हणजे अशी व्यक्ती आहे, जो चुकीचा दावा करतो की त्याचा संदेश देवाकडून आला आहे.
* खोट्या संदेष्ट्याच्या भविष्यवाण्या सहसा पूर्ण होत नाहीत. म्हणजेच, त्या खऱ्या होत नाहीत.
* खोटे संदेष्ट्ये जे संदेश शिकवतात, ते पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितले आहे त्याच्या अंशतः किंवा पूर्णपणे विसंगत असतात.
* या शब्दाचे भाषांतर, "असा मनुष्य जो चुकीचा दावा करतो की, तो देवाचा प्रवक्ता आहे" किंवा "एखादा व्यक्ती जो चुकीचा दावा करतो की, तो देवाचे वचन सांगतो" असे केले जाऊ शकते.
* नवीन करार असे शिकवते की, शेवटच्या काळात अनेक खोटे संदेष्ट्ये येतील, जे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना असा विचार करावयास भाग पाडतील की ते देवाकडून आहेत.
(हे सुद्धा पहा: [पूर्ण](../kt/fulfill.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [खरे](../kt/true.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 योहान 04:1-3](rc://mr/tn/help/1jn/04/01)
* [2 पेत्र 02:1-3](rc://mr/tn/help/2pe/02/01)
* [प्रेषितांची कृत्ये 13:6-8](rc://mr/tn/help/act/13/06)
* [लुक 06:26](rc://mr/tn/help/luk/06/26)
* [मत्तय 07:15-17](rc://mr/tn/help/mat/07/15)
* [मत्तय 24:23-25](rc://mr/tn/help/mat/24/23)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: G5578