mr_tw/bible/other/eagle.md

26 lines
2.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# गरुड
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
गरूड हा एक मोठा, शक्तिशाली पक्षी आहे, जो मासे, उंदीर, साप आणि कोंबडी यांसारखे लहान प्राणी खातो.
* पवित्र शास्त्र एखाद्या सैन्याच्या गतीची आणि शक्तीची तुलना गरुड त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी किती वेगाने आणि अचानक खाली झेप घेतो ह्याच्याशी करते.
* यशया असे म्हणतो की, जे देवावर विश्वास ठेवतात ते गरुडाप्रमाणे उंच भरारी घेतील. ही एक लाक्षणिक भाषा आहे, जिचा उपयोग मोकळीक आणि सामर्थ्याचे वर्णन करण्याकरिता केला जातो, जे देवावर विश्वास ठेवल्याने आणि त्याची आज्ञा पाळल्याने मिळते.
* दानीएलच्या पुस्तकात, नबुखदनेस्सर राजाच्या केसांच्या लांबीची तुलना गरुडाच्या पिसाशी केली आहे, ज्याची लांबी 50 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते.
(हे सुद्धा पहा: [दानीएल](../names/daniel.md), [मुक्त](../other/free.md), [नबुखदनेस्सर](../names/nebuchadnezzar.md), [शक्ती](../kt/power.md))
(हे सुद्धा पहा: [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [2 शमुवेल 01:23-24](rc://mr/tn/help/2sa/01/23)
* [दानीएल 07:4-5](rc://mr/tn/help/dan/07/04)
* [यिर्मया 04:13-15](rc://mr/tn/help/jer/04/13)
* [लेवीय 11:13-16](rc://mr/tn/help/lev/11/13)
* [प्रकटीकरण 04:7-8](rc://mr/tn/help/rev/04/07)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H5403, H5404, H7360, G105