mr_tw/bible/other/blotout.md

26 lines
3.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2018-08-14 03:00:16 +00:00
# काढून टाकणे, काढून टाकले, पुसून टाकणे, पुसून टाकतो, पुसून टाकले.
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"काढून टाकणे" आणि "पुसून टाकणे" हे शब्द, अभिव्यक्ती आहेत, आणि त्यांचा अर्थ एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला पूर्णपणे काढणे किंवा नष्ट करणे असा होतो.
* या अभिव्यक्तींचा सकारात्मक अर्थाने उपयोग केला जाऊ शकतो, जसे की, देव पापांना "काढून टाकतो" म्हणजे तो त्यांची क्षमा करतो आणि त्यांना परत आठवत नाही.
* बऱ्याचदा ह्याचा उपयोग नकारात्मक अर्थानेसुद्धा केला जाऊ शकतो, जसे की, जेंव्हा देव लोकांच्या समूहाला "काढून टाकतो" किंवा "पसून टाकतो" तेंव्हा तो त्यांच्या पापामुळे त्यांचा समूळ नाश करतो.
* पवित्र शास्त्र मनुष्याचे नाव, देवाच्या जीवनाच्या पुस्तकातून "काढून टाकणे" किंवा "पुसून टाकणे" ह्याबद्दल सांगते, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळणार नाही.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना:
2018-08-14 03:00:16 +00:00
* संदर्भावर आधारित, या अभिव्याक्तींचे भाषांतर, "च्या पासून सुटका करून घेणे" किंवा "काढूणे" किंवा "पूर्णपणे नष्ट करणे" किंवा "पूर्णपणे काढून टाकणे" असे केले जाऊ शकते.
* जेंव्हा एखाद्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकण्याचा संदर्भात हा शब्द येतो, तेंव्हा ह्याचे भाषांतर, "च्या मधून काढून टकले" किंवा "पुसले" असे केले जाऊ शकते.
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [अनुवाद 29:20-21](rc://mr/tn/help/deu/29/20)
* [निर्गम 32:30-32](rc://mr/tn/help/exo/32/30)
* [उत्पत्ति 07:23-24](rc://mr/tn/help/gen/07/23)
* [स्तोत्र 051:1-2](rc://mr/tn/help/psa/051/001)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3971, H4229, G631, G1591, G1813