mr_tw/bible/other/trumpet.md

23 lines
2.1 KiB
Markdown
Raw Normal View History

# कर्णा (शिंग), कर्णे, कर्णे वाजवणारे
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"कर्णा" या शब्दाचा संदर्भ संगीत निर्माण करण्याऱ्या किंवा लोकांना घोषणा किंवा सभेसाठी एकत्र बोलावण्याचा आवाज काढणाऱ्या उपकरणाशी आहे.
* एक रणशिंग सामान्यतः धातू, शंख किंवा प्राण्यांचे शिंग यांच्यापासून बनविले जात असे.
* कर्णे अतिशय सामान्यतः लोकांना युद्धासाठी किंवा इस्राएलाच्या सार्वजनिक सामेलानासाठी एकत्र बोलवताना फुंकले जात होते.
* प्रकटीकरणाचे पुस्तक शेवटच्या दिवसातील एक दृश्य वर्णन करते, ज्यात देवदूत पृथ्वीवरील देवाचा क्रोध व्यक्त करण्यासाठी आपआपली रणशिंगे फुंकतात.
(हे सुद्धा पहा: [देवदूत](../kt/angel.md), [विधानसभा](../other/assembly.md), [पृथ्वी](../other/earth.md), [शिंग](../other/horn.md), [इस्राएल](../kt/israel.md), [क्रोध](../kt/wrath.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 इतिहास 13:7-8](rc://*/tn/help/1ch/13/07)
* [2 राजे 09:11-13](rc://*/tn/help/2ki/09/11)
* [निर्गम 19:12-13](rc://*/tn/help/exo/19/12)
* [इब्री लोकांस पत्र 12:18-21](rc://*/tn/help/heb/12/18)
* [मत्तय 06:1-2](rc://*/tn/help/mat/06/01)
* [मत्तय 24:30-31](rc://*/tn/help/mat/24/30)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2689, H2690, H3104, H7782, H8619, H8643, G4536, G4537, G4538