mr_tw/bible/other/quench.md

24 lines
2.6 KiB
Markdown
Raw Normal View History

# विझवणे (तृप्त करणे), विझवले, न विझणाऱ्या (अतृप्त)
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"विझवणे" या शब्दाचा अर्थ, एखादी गोष्ट जी संतुष्ट होण्याची अगनिकारात आहे, तिला बाहेर ठेवणे किंवा थांबवणे असा होतो.
* या शब्दाचा सहसा उपयोग तहान भागवण्याच्या संदर्भात केला जातो, आणि त्याचा अर्थ काहीतरी पिऊन तहानलेले होण्यापासून वाचणे असा होतो.
ह्याचा संदर्भ जाळातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा केला जातो.
* दोन्ही तहान आणि आग पाण्याने विझवली जातात.
* पौल जेंव्हा विश्वासणाऱ्यांना सूचना देतो की, "पवित्र आत्म्याला विझवू नका" तेंव्हा तो "विझवणे" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने करतो. ह्याचा अर्थ लोकांना, पवित्र आत्म्याला, त्यांच्यामध्ये त्याची फळे उत्पन्न करण्याची अनुमती देण्यापासून परावृत्त करू नका असा होतो. पवित्र आत्म्याला विझवणे, ह्याचा अर्थ पवित्र आत्म्याला लोकांच्यामध्ये, त्याचे सामर्थ्य आणि काम मुक्तपणे प्रकट करण्यापासून रोखणे असा होतो.
(हे सुद्धा पहा: [फळ](../other/fruit.md), [दान](../kt/gift.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05:19-22](rc://*/tn/help/1th/05/19)
* [यहेज्केल 20:45-47](rc://*/tn/help/ezk/20/45)
* [यशया 01:31](rc://*/tn/help/isa/01/31)
* [यिर्मया 21:11-12](rc://*/tn/help/jer/21/11)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1846, H3518, H7665, H8257, G762, G4570