mr_tw/bible/other/mold.md

25 lines
2.9 KiB
Markdown
Raw Normal View History

# साचा (मूस), तयार केले, काठ, तुकडे होणे, बुरसटलेल्या
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एक साचा हा लाकडाचा, धातूचा किंवा मातीचा पोकळ तुकडा असतो, ज्याचा उपयोग सोन्याच्या, चांदीच्या किंवा इतर धातूच्या वस्तू बनविण्यासाठी त्यांना मऊ करून साच्यात घालून आकार देण्यासाठी केला जातो.
* साच्याचा उपयोग दागिने, ताटे, आणि काह्ण्याची भांडी, आणि इतर वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
* पवित्र शास्त्रामध्ये, साच्यांचा उल्लेख पुतळ्यांना आकार देण्याच्या संबंधात केलेला आहे, ज्यांचा उपयोग मूर्ती म्हणून केला जातो.
* धातूंना खूप उच्च तापमानाला गरम केले जाते, जेणेकरून ते वितळतील आणि त्यांना साच्यात ओतता येईल.
* एखाद्या वस्तूला तयार करणे म्हणजे, विशिष्ठ आकाराची वस्तू तयार करणे किंवा साच्याचा उपयोग करून त्याच्यासारखी वस्तू बनवणे किंवा विशिष्ठ आकार तयार करण्याचे हात असा होतो.
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* या शब्दाचे भाषांतर, "तयार करणे" किंवा "आकार देणे" किंवा "बनवणे" असे केले जाऊ शकते.
* "तयार केले" या शब्दाचे भाषांतर "आकार दिला" किंवा "तयार केला" असे केले जाऊ शकते.
* "साचा" या वस्तूचे शक्य भाषांतर "आकार देण्याचे भांडे" किंवा "घडवलेले भांडे" या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [सोने](../other/gold.md), [चांदी](../kt/falsegod.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [निर्गम 32:3-4](../other/silver.md)
* Strong's: H4541, H4165, G4110, G4111