mr_tw/bible/other/dedicate.md

26 lines
3.0 KiB
Markdown
Raw Normal View History

# समर्पण, वाहिले, समर्पिलेले, समर्पण करणे
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
समर्पण करणे म्हणजे, एखाद्या विशिष्ठ हेतूसाठी किंवा घटनेसाठी एखाद्या गोष्टीला बाजूला काढणे किंवा ताब्यात देणे.
* दावीदाने त्याच्याजवळ असणारे सोने आणि चांदी देवाला समर्पित केली.
* बऱ्याचदा "समर्पण करणे" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या गोष्टीला विशेष हेतूसाठी बाजूला करण्याच्या औपचारिक घटनेसाठी किंवा समारंभासाठी येतो.
* वेदीच्या समर्पनामध्ये देवाला बलिदान अर्पण करण्याचा समावेश होतो.
* नहेम्याने इस्राएली लोकांचे नेतृत्व, यरुशलेमेची दुरुस्त केलेल्या भिंतीच्या समर्पन करण्याकरिता आणि केवळ यहोवाची सेवा करण्याकरता व आपल्या शहराची काळजी घेण्याचे वचन देण्याकरिता केले. या घटनेमध्ये देवाला धन्यवाद, संगीत वाद्य वाजवून आणि गाणी म्हणून देण्याचा समावेश होता.
* "समर्पण" या शब्दाचे भाषांतर "विशिष्ठ हेतूसाठी विशेष नियुक्त केलेला" किंवा "एखादी गोष्ट विशिष्ठ हेतूसाठी उपयोगात आणण्याकरिता ताब्यात देणे" किंवा "विशिष्ठ कार्य करण्याकरिता एखाद्याला ताब्यात देणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [ताब्यात देणे](../other/commit.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 इतिहास 15:11-12](rc://*/tn/help/1ch/15/11)
* [1 करिंथकरांस पत्र 06:9-11](rc://*/tn/help/1co/06/09)
* [1 राजे 07:51](rc://*/tn/help/1ki/07/51)
* [1 तीमथ्य 04:3-5](rc://*/tn/help/1ti/04/03)
* [2 इतिहास 02:4-5](rc://*/tn/help/2ch/02/04)
* [योहान 17:18-19](rc://*/tn/help/jhn/17/18)
* [लुक 02:22-24](rc://*/tn/help/luk/02/22)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2596, H2597, H2598, H2764, H4394, H6942, H6944, G1456, G1457