mr_tw/bible/other/womb.md

24 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

# गर्भाशय
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"गर्भाशय" ह्याचा संदर्भ, आईच्या आतील असे ठिकाण जिथे बाळाची वाढ होतेयाच्याशी आहे.
* ही एक जुनी संज्ञा आहे जी कधीकधी विनयशील आणि कमी थेट होण्यासाठी वापरली जाते. (पहा: [युफेमिसम](rc://*/ta/man/translate/figs-euphemism)
2018-08-14 03:00:16 +00:00
* गर्भाशयासाठी अधिक आधुनिक शब्द "गर्भाशय" आहे.
* काही भाषा "पोट" हा शब्द स्त्रीचे गर्भाशय संदर्भित करण्यासाठी वापरतात.
* प्रकल्पित भाषेत अशा शब्दाचा उपयोग करा, जो सुपरिचित, स्वाभाविक, आणि ग्राह्य आहे.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [उत्पत्ति 25:23](rc://*/tn/help/gen/25/23)
* [उत्पत्ति 25:24-26](rc://*/tn/help/gen/25/24)
* [उत्पत्ति 38:27-28](rc://*/tn/help/gen/38/27)
* [उत्पत्ति 49:25](rc://*/tn/help/gen/49/25)
* [लुक 02:21](rc://*/tn/help/luk/02/21)
* [लुक 11:27-28](rc://*/tn/help/luk/11/27)
* [लुक 23:29-31](rc://*/tn/help/luk/23/29)
* [मत्तय 19:10-12](rc://*/tn/help/mat/19/10)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H990, H4578, H7356, H7358, G1064, G2836, G3388