mr_tw/bible/other/palace.md

23 lines
2.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

# राजवाडा (महाल), राजवाडे
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"राजवाडा" या शब्दाचा संदर्भ अशा इमारतीशी किंवा घराशी आहे, जिथे राजा त्याच्या कुटुंबासोबत आणि नोकरांसोबत राहत होता.
* नवीन करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, महायाजक सुद्धा राजवाड्यातील संकुलामध्ये राहत होते.
* सुशोभानीय वास्तुशास्त्र आणि इतर सामानसुमानासह राजवाडे अत्यंत अलंकृत होते.
* एक राजवाड्याची इमारत आणि फर्निचर व इतर सामानसुमान यांचे बांधकाम दगडांनी किंवा लाकडानी करण्यात आले होते आणि बऱ्याचदा ते लाकूड, सोने किंवा हस्तिदंतासह आच्छादित केलेले होते.
* अनेक इतर लोक राजवाड्याच्या परिसरांत वास्तव्य करीत असत. त्यात अनेक इमारती आणि अंगणांचा समावेश होता.
(हे सुद्धा पहाः [अंगण](../other/courtyard.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [राजा](../other/king.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [2 इतिहास 28:7-8](rc://*/tn/help/2ch/28/07)
* [2 शमुवेल 11:2-3](rc://*/tn/help/2sa/11/02)
* [दानीएल 05:5-6](rc://*/tn/help/dan/05/05)
* [मत्तय 26:3-5](rc://*/tn/help/mat/26/03)
* [स्तोत्र 045:8-9](rc://*/tn/help/psa/045/008)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H643, H759, H1001, H1002, H1004, H1055, H1406, H1964, H1965, H2038, H2918, G833, G933, G4232